भ्रष्टाचार कुणी करू नये?
तर मोठ्याने ओरडतात, सर्वांच उत्तर एकच - 'नेत्यांनी'
तर मोठ्याने ओरडतात, सर्वांच उत्तर एकच - 'नेत्यांनी'
पण सुरुवात कोण करतो त्याचा थोडाही विचार आपण करीत नाही. आता आपण बोलतो पोलीस भ्रष्टाचार करतात त्यांना आडवा, आहो पण जर पोलिसांना तुम्हीच इमानदारिने वागून देता का? म्हणजे साधं उदहारण घ्या तुम्ही बाईक वर बिना हेलमेट ने जाताय किंवा लायसंस नाही किंवा साध्यात साध सिग्नल तोडलं आणि ट्राफिक पोलिसाने पकडल आणि पावती फाडायाला सांगितली तर आपणच चिरीमिरी देवून निघून जातो, म्हणजे आपणच याची सुरुवात करतो, आसेच साध्या साध्या गोष्टिंकडे लक्ष दिलं तर खरोखर देश भ्रष्टाचार मुक्त होइल.
आन्ना यांना मदत करायची असेल, खरोखर भारत भ्रष्टाचार मुक्त हवे असेल तर सुरुवात आपल्या पासून करा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत